










महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लालगड शाखा व समृद्धी फाउंडेशनच्या वतीने
मनसे सरचिटणीस
मा. सौ.शालिनी ठाकरे



यांच्या मार्गदर्शनाखाली
आजच्या या भीषण कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाची परवा न करता दिवस रात्र मेहनत घेऊन नागरिकांच्या सेवेस सदैव तत्पर राहणारे असे खरे लढवय्ये खरे कोरोना योद्धा…
आरोग्य अधिकारी, फार्मा, परिचारिका व आशा सेविका यांना सन्मान पत्र चिन्ह व रेशन किट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला..!!
सर्व सेविकांनी शालिनी ताई ठाकरे व मनसे लालगड शाखेचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास मा.सौ. उर्मिला तांबे मॅडम (प्रदेश सचिव) व संगीता चेंदवनकर (बदलापूर शहर अध्यक्षा) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी श्री. सचिन कदम (जिल्हा अध्यक्ष) श्री.बंडू देशमुख (शहर अध्यक्ष) कामगार नेते मा. दिलीप थोरात उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास
संदेश भागवत, नितेश चव्हाण, हर्षद बनसोडे, दीपक वाघमारे, मयुर दुधाने, सागर गायकवाड, तन्मय हजरा यांनी मोलाचे सहकार्य केले..!! ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर




1 जुलाई से 7 जुलाई तक व्यापारी सेल्फ लॉकडाउन करें…
टीम ओमी कालानी द्वारा बाजारों में घुमकर की जा रही अपील…
उल्हासनगर में कोरोना बीमारी के बढ़ते मरीज़ और उनसे होती मौतें इनको देखते हुये बाजारों में लगी भीड़ को काबू में रखने के लिये उल्हासनगर के टीम ओमी कालानी द्वारा 1 जुलाई से 7 जुलाई तक व्यापारी सेल्फ लॉकडाउन करें ऐसी अपील 2 दिन पहले सोशल मिडिया के माध्यम से दुकानदार भाइयों से की गई थी,
अनलॉक, लॉकडाउन, सेल्फ लॉकडाउन, P1 – P2, ग्राहक देखें कि मास्क लगायें, धंदा करें कि पुलिस को उमनपा को जुर्माना दें, इन सब चक्करों में व्यापारी फंसा हुआ है, कल तक सब एक दुसरे को पुछ रहे थे कि 1 जुलाई से क्या करना है,
उल्हासनगर में 1 जुलाई से 7 जुलाई तक संपूर्ण सेल्फ लॉकडाउन किया जाए याने कि व्यापारी अपनी दुकानों को स्वेच्छा से बन्द रखें ताकि कोरोना महामारी के प्रसार को रोका जाये, टीओके द्वारा की ऐसी अपील के बीच कल उमनपा आयुक्त के साथ हुयी सर्वपक्षीय बैठक में नवनियुक्त आयुक्त श्री मन्ताडा राजा दयानिधि ने कहा था कि उल्हासनगर महानगर पालिका की तरफ से ऐसा कोई विचार नहीं है और ना ही थाने कलेक्टर से आदेश ऐसे आये है,
असमंजस में व्यापारी फंस गये, कुछ नेता राजनीतिक दल सम्पूर्ण लॉकडाउन के पक्ष में है, कुछ विरोध में, तो कुछ लोग कोरोना महामारी से लड़ने के लिये उपाययोजना में भिड़े हुये है,
दुकानदार भाईयो को ये भी प्रश्न था कि हम बन्द करके क्या फायदा फेरीवाले तो दुकानों के बाहर और बाजारों में बैठेंगे ही, उनका धंदा होगा भीड़ तो फिर भी होगी, इन्ही सवालों के घेरे में फंसे व्यापारियों ने आज दुकानें खोल दी,
ऐसे में आज सुबह से ही टीम ओमी कालानी के पदाधिकारियों ने बाजारों में घूमकर दुकानदार भाइयों से 1 जुलाई से 7 जुलाई तक सेल्फ लॉकडाउन करें, अपनी दुकानें बंद रखें ऐसी अपील की।
जनहित न्यूज महाराष्ट्र
बाहेर जाताना तोंडाला मास्क जरूर लावणे
आपली सुरक्षा आपल्याच हाती
जनहित न्यूज महाराष्ट्र…………………………………………………………….. मातंग समाज सेवक तसेच मातंग समाजाचे प्रबोधनकार माननीय चंदन आदिनाथ कांबळे यांची विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी.उल्हासनगर मधील महाराष्ट्र क्रांती लहुजी सेना यांच्यावतीने आज दिनांक 24 जून 2020 उल्हासनगर नंबर 5 तहसीलदार कार्यालय याठिकाणी निवेदन पत्र देवून करण्यात आली………………………………………………………………..


स्वातंत्र्य सैनिक पुत्रा च्या हाके ला हो दिली मनसैनिकां नी…
दिव्यांग व्यक्ति चे घर बनवुन दिले कल्याण ग्रामीण मनसैनिकांच्या 100 हातांनी…
हुमगांव कर्ज़त येथील एक समाजसेवी शिक्षक श्री मारुति बागडे यानी वनमित्र श्री सुधाकर झोरे यांचे द्वारे 17 जुन ला एक व्हिडीओफ़ित पाठवली होती, स्वतंत्र भारताच्या चळवळीतील क्रांतिकारी हिराजी गोमाजी पाटील व भाई कोतवाल यांच्या सहकाऱ्यांचा मुलाची, जे दिव्यांग आहेत आणि एकटेच आपला उदरनिर्वाह करतात, अशा ह्या क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल यांचे अत्यंत निकटवर्ती व आज़ाद दस्ता मध्ये कार्यरत असलेले स्वातंत्र्यसैनिक कै. रामु मन्या कातकरी यांचा अपंग एकटा असलेला मुलगा अण्णा कातकरी यांचे घराचे छत निसर्ग वादळा मुळे उडून गेले, या बेघर आदिवासी व थोर स्वातंत्र्यसैनिका च्या वारसदारा च्या मदती साठी पुढे या.
पतरे व दरवाजे तसेच अन्य घरगुती साहित्य अपेक्षित आहे. अशी आर्त हाक त्यानी दिली, व त्यांच्या हाकेला हो म्हणत मनसैनिक धावून गेले,
अण्णा कातकरी यांच्या घराचे चक्रीवादळात खूप नुकसान झाले होते त्यांना रहायला जागा नव्हती. पूर्ण घरात पावसाचं पाणीच पाणी आणि हे दृश्य पाहण्या एवढी ताकद कोणाच्यात ही नव्हती पण धमक होती त्यांचा संसार पुन्हा नव्याने उभा करून दाखवण्याची, आणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीण च्या पदाधिकारी यानी ते करुन दाखवले,
तात्काळ कर्जत ला जाऊन अण्णां कातकरी यांना राहण्यायोग्य घर बनवण्यासाठी लागणार सगळं साहित्य त्यात पत्रे, पाईप,चौकट, दरवाजा तसेच हे सगळं करण्यासाठी लागणारी मजुरी देखील कल्याण ग्रामीण च्या वतीने त्यांना देण्यात आली त्यावेळी अण्णा कातकरी यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून आम्ही इथे असुन देखील भावुक झालो,
मनसे कल्याण ग्रामीण ची टीम तालुका अध्यक्ष श्री अश्विन भोईर, हर्षल भोईर, विवेक गम्भीरराव, बाळा चौधरी यानी जे काम आज केलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे…
प्रतिनिधी-shashikant dayama



Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.
Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Designed with WordPress
You must be logged in to post a comment.