



लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र
-
मराठी नाट्य कर्मीं बुकिंग क्लार्क, व्यवस्था पक, डोअर कीपर यांच्या मदतीसाठी धावून आले तरुण महाराष्ट्र सैनिक !! दि 23 जुलै 2020मराठी नाट्य व्यवस्थापक आणि बुकिंग कलर्क संघाला विरार येथील मनसे चे तरुण आणि तडफदार महाराष्ट्र सैनिक श्री यश रानडे साहेब आणि त्यांच्या ध्यास नवनिर्माणाचा या समूह तर्फे धान्य स्वरूपात मदत देण्यात आली . ह्या किट मध्ये जीवनावश्यक वस्तू , धान्य , तेल , मास्क व आरस्निक च्या गोळ्यां या वस्तू समाविष्ट होत्या . दि 23 जुलै 2020 रोजी हे वाटपस्वतः श्री यश रानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाकरे हॉल बोरिवली , दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले , शिवाजी मंदिर दादर , दामोदर हॉल परेल, गडकरी रंगातयन ठाणे येथे जाऊन केले..व्यवस्थापक व बुकिंग कलर्क संघाचे अध्यक्ष गोट्या सावंत , कार्यवाह हरी पाटणकर ,खजिनदार नितीन नाईक , जितू पाटील , प्रणित बोडके , नंदू पणशीकर , कपिल चंदन , शिवम पाटणकर , प्रवीण दळवी , विजय सूर्यवंशी , अरविंद घोसाळकर व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या तर्फे श्री यश रानडे साहेब याचे आभार मानले.जेव्हा संघातर्फे श्री यश रानडे यांना आपल्याकडून संघाला मदत मिळावी अशी विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी विलंब न करता होकार दिला . त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन दिवसात १०० हुन अधिक धान्याचे किट्स उपलब्ध करून दिले , ह्याबद्दल व्यवस्थापक संघ त्यांचे कायम ऋणी राहील हे नक्कीच..श्री यश रानडे यांनी मराठी नाट्यकर्मींसाठी हे कार्य करून समाजा मध्ये नक्कीच एक चांगला संदेश दिला आहे..त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्व नाट्यकर्मींकडून शुभेच्छा !
मराठी नाट्य कर्मीं बुकिंग क्लार्क, व्यवस्था पक, डोअर कीपर यांच्या मदतीसाठी धावून आले तरुण महाराष्ट्र सैनिक !!
दि 23 जुलै 2020
मराठी नाट्य व्यवस्थापक आणि बुकिंग कलर्क संघाला विरार येथील मनसे चे तरुण आणि तडफदार महाराष्ट्र सैनिक श्री यश रानडे साहेब आणि त्यांच्या ध्यास नवनिर्माणाचा या समूह तर्फे धान्य स्वरूपात मदत देण्यात आली . ह्या किट मध्ये जीवनावश्यक वस्तू , धान्य , तेल , मास्क व आरस्निक च्या गोळ्यां या वस्तू समाविष्ट होत्या . दि 23 जुलै 2020 रोजी हे वाटप
स्वतः श्री यश रानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाकरे हॉल बोरिवली , दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले , शिवाजी मंदिर दादर , दामोदर हॉल परेल, गडकरी रंगातयन ठाणे येथे जाऊन केले..
व्यवस्थापक व बुकिंग कलर्क संघाचे अध्यक्ष गोट्या सावंत , कार्यवाह हरी पाटणकर ,खजिनदार नितीन नाईक , जितू पाटील , प्रणित बोडके , नंदू पणशीकर , कपिल चंदन , शिवम पाटणकर , प्रवीण दळवी , विजय सूर्यवंशी , अरविंद घोसाळकर व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या तर्फे श्री यश रानडे साहेब याचे आभार मानले.
जेव्हा संघातर्फे श्री यश रानडे यांना आपल्याकडून संघाला मदत मिळावी अशी विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी विलंब न करता होकार दिला . त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन दिवसात १०० हुन अधिक धान्याचे किट्स उपलब्ध करून दिले , ह्याबद्दल व्यवस्थापक संघ त्यांचे कायम ऋणी राहील हे नक्कीच..
श्री यश रानडे यांनी मराठी नाट्यकर्मींसाठी हे कार्य करून समाजा मध्ये नक्कीच एक चांगला संदेश दिला आहे..त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्व नाट्यकर्मींकडून शुभेच्छा !
























































You must be logged in to post a comment.