
लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र
-
राजेश कजानिया ईनके जनम दिन के अवसर पर बच्चो को स्कूल बॅग और टी शर्ट वितरण
नमस्कार आप देख रहे हो जनहित न्युज महाराष्ट्र
राजेश कजानिया इन के जन्म दिवस के अवसर पर बच्चो को स्कूल बॅग और टी शर्ट वितरण किया
इस अवसर पर प्रमुख उपस्थिती
हरी आल्हाट. अशोक शिरसाठ. कनुभाई करोतीया. महेश सौदे. नरेश भगवाने. नंदू सौदे. नरेश बोथ. खत्री. कमल सिसोदिया. रणवीर टाक. नरेश छजनाले. प्रताप करोतीया. रविराज खैरालीया. विकी वाघेला. राहुल उज्जैनवाल. संजय कंबाडिया. करण तेजी. अमर लोहिया. आशू लोहिया. जगदीश घेंघट. अजय पप्पू करोतिया. सुमित चंडालिया. लकी चंडालिया. सागर सिसोदिया.
सभी मित्र परिवार ने राजेश कजानीया इनको जनमदिन के अवसर पर शुभकामनाये दि.ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर





-
भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे वतीने लहान मुलांना वह्या वाटप


महाराष्ट्राला लाभलेली संताची परंपरा व महापुरूषांचे आशिर्वादरूपी संस्कार हे आजच्या आधुनिक युगातही खेड्यापाड्यात पाहायला मिळते.
अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराजवळील कासगाव या गावात अधिकमासाचे औचित्य साधून ग्रामस्थ व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष ह.भ.प. गणेश बाबू भोईर , सौ मनीषा गणेश भोईर यांच्या सौजन्याने ग्रंथपारायणाचे समापन गुरूवर्य ह.भ.प. महादू रामा झाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. सुंदर डांगे तसेच महिला समन्वयक मा. पूनम बोरगे व उपाध्यक्ष पद्माकर दुधकर, तनुजा मॅडम , मीनल भवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व चॉकलेटचे वाटप करण्यात आले
आपले मनोगत व्यक्त करतांना महिला समन्वयक पूनम बोरगे यांनी कुठलाही बडेजाव न करता ही सामाजिक कार्य करता येतात हे आजच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे, संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप करतांना विशेष समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगीतलं.
मातापित्यांशिवाय या जगाची ओळख होऊच शकत नाही, मला माझ्या मात्यापितांनी जन्म दिला म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे, म्हणून आपल्याला वाटप केलवल्या वहीत आपल्या मात्यापित्यांचं नांव लिहा व मोठे करा असे प्रबोधनपर विचार भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी मांडले. उपस्थीत ग्रामस्थांपैकी ह.भ.प. शिवाजी मंगल भोईर यांनी आमच्या घराण्यातील तीन पिढ्या भजनाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत असून संस्थेच्या उपक्रमाचे मानावे तितके आभार कमी आहेत, याप्रसंगी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर राऊत व चंद्रकांत भोईर व तनुजा विद्याधर महेश भोईर अभिषेक भगत रनजित मोहीते करन भोईर युवराज राऊत व सर्व पदाधीकारी व इतर मान्यवर उपस्थीत होते. आशी माहीती संस्थेचे सचीव मनी डांगे यानी दिली



















You must be logged in to post a comment.