उल्हासनगर. म न से चे राजू दादा पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त. मुद्रा कर्ज योजना व कॉम्प्युटर कोर्स Unlimited videos free download! Dont miss the chance to get to know the App which 10000000+ person love the most http://sharevideo1.com/v/TjVZZ25zS3hpU3M=?t=ytb&f=sy
लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र
-
उल्हास नदी को कचरा मुक्त करने की अपील





उ


मनपा बजट 2020-21 में खेमानी नाला व्यवस्थापन के लिये 5 करोड़ रुपयों का प्रावधान…
सराहनीय, स्वागतनिय…
परंतु, सही जगह लगाएं जाये तो…!!!???ठाणे ज़िला के 50 लाख लोगों की प्यास बुझाने वाली उल्हास नदी में खेमानी नाले का पानी सिधे ही बिना ट्रीटमेंट किये जाता था, तीव्र आलोचना, आंदोलन और सर्वोच्च न्यायालय के निर्देशों बाद उमनपा द्वारा वहाँ 35 करोड़ रुपयों की लागत से 16 एमएलडी का पम्पिंग स्टेशन लगाया गया, बावजुद इसके भारी बरसात के कारण कभी कभी नाले का पानी नदी में जाने की शिकायत हो रही थी, उसका कारण तलाशे जाने पर पता चला कि लोगों, कारखानों, रहिवासियों द्वारा नाले में बड़े पैमाने पर डाला जा रहा कचरा व प्लास्टिक है,
प्रशासन द्वारा उपाययोजना करते हुए कचरा रोकने के लिये मेकेनिकल जाली बिठाई गयी, परंतु भारी बरसात, नाले का तेज बहाव के कारण कई बार मेकेनिकल जाली टूट जाती है, खेमानी नाले पर सिमेंट की संरक्षक दिवार खड़ी की जा चुकी है, इसके ऊपर भी लोहे की दिवार लगाई गई है, जिससे नाले का पानी नदी में ना जाये, परंतु नाले से बहकर आया सेकड़ो टन कचरा, प्लास्टिक की पन्नियां पम्पिंग स्टेशन में नाले पर मेकेनिकल जाली तोड़कर फंस जाती है, परिणामतः रिपेयरिंग के लिये पम्पिंग स्टेशन बन्द रखना पड़ता है, और फिर नाले का पानी सिधे उल्हास नदी में चला जाता है,
उल्हासनगर वासियों, कारखानों, दुकानदार और फर्नीचर वालों की अपना कचरा सीधे खेमानी नाले में फेंकने की बुरी आदत के कारण सेंकडो टन कचरा प्लास्टिक थर्माकोल प्लाईवुड पम्पिंग स्टेशन चालकों को रोज़ निकालना पड़ रहा है,
उमनपा द्वारा कोई ठोस उपाययोजना नही की गई तो जनता के ही 35 करोड़ रुपये नाली में तो जाएंगे ही, ऊपर से 6 शहरों के 50 लाख लोगों को मलमुत्र का पानी पीना पड़ेगा, वो अलग से,
उमनपा बजट 2020-21 में खेमानी नाला व्यवस्थापन के लिये 5 करोड़ रुपयों का प्रावधान हुआ है,
सराहनीय, स्वागतनिय है,
परंतु, 5 करोड़ का निधी सही जगह लगाकर उल्हास नदी को कचरा मुक्त बनाएं।उल्हास वालधुनी नदी बिरादरी की ओर से अपील
-
संपादक हरी आल्हाट १०/९/२०२० अंबरनाथ उसाटणे गावात डम्पिंग आणले तर उग्र आंदोलन छेडणार, ग्रामस्थांचा इशारा….





उसाटणे गावात डम्पिंग आणले तर उग्र आंदोलन छेडणार, ग्रामस्थांचा इशारा….
बिल्डरांच्या फायद्यासाठी म्हारल ची डंपिंगची जागा बदलली – भाजप आमदार गणपत गायकवाड. यांनी माहिती दिली
उल्हासनगर महापालिकेचा डंपिंग कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील आणि मलंगगड भागातील उसाटणे गावात आल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत.उसाटणे आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेत चर्चा केली.यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी बिल्डरांच्या फायद्यासाठी डंपिंगची जागा बदलली आणि यात पैशाचा व्यवहार झाला म्हणून अंबरनाथ आमदार डम्पिंग इथे आणले असा आरोप केला.
कल्याण जवळील मलंगगड परिसराला औद्योगिक करणाने वेधले आहे.मात्र आता याच परिसरात 3 रे डंम्पिंग ग्राउंड येणार आहेत. त्यामुळे आता निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेले मलंगगड आणि परिसराला धोका पोचणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी डम्पिंग विरोध केला असून आता उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.उसाटणे आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेत चर्चा केली.यावेळी आमदार गायकवाड यांनी बिल्डरांच्या फायद्यासाठी डंपिंगची जागा बदलली.आधी हे डम्पिंग म्हारळ मध्ये होते आणि यात पैशाचा व्यवहार झाला म्हणून अंबरनाथचे आमदार यांनी कचरा डम्पिंग इथे आणले असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला.





संपादक हरी आल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र
अंबरनाथ
-


उल्हासनगर. लॉक डाऊन मध्ये उतम कामगिरी केली याबाबत. उल्हासनगर तहसीलदार साहेब मा. विजय वाकोडे साहेब यांच्या हस्ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी. व कार्यकर्ते यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले 













You must be logged in to post a comment.