लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र

  • आज अंबरनाथ केमिस्ट असोसिएशन की तरफ से अंबरनाथ पोलीस स्टेशन, शिवाजी नगर चे Srpi मनजीत सिंह बग्गा साहेब API भोयर साहेब और वाहतूक पोलीस शाखा (RTO) चे अधिकारीACP उगले साहेब Srpi सुनील जाधव साहेब Pi शिरसाठ साहेब अंबरनाथ (W). को असोसिएशन की तरफ से मास्क और सॅनिटायझर फ्री मे देते हुये अध्यक्ष संजय जुमानी, सचिव अरुण चोपडे, उपाध्यक्ष मनीष मानकानी, कोषाध्यक्ष राहुल जगताप, सहसचिव महेश काबरा, इत्यादी।
    आज अंबरनाथ केमिस्ट असोसिएशन की तरफ से अंबरनाथ पोलीस स्टेशन, शिवाजी नगर चे Srpi मनजीत सिंह बग्गा साहेब API भोयर साहेब और वाहतूक पोलीस शाखा (RTO) चे अधिकारीACP उगले साहेब Srpi सुनील जाधव साहेब Pi शिरसाठ साहेब अंबरनाथ (W). को असोसिएशन की तरफ से मास्क और सॅनिटायझर फ्री मे देते हुये अध्यक्ष संजय जुमानी, सचिव अरुण चोपडे, उपाध्यक्ष मनीष मानकानी, कोषाध्यक्ष राहुल जगताप, सहसचिव महेश काबरा, इत्यादी।
    क्राईम रिपोर्टर संतोष क्षेत्रे जनहित न्यूज महाराष्ट्र
  • जागतिक महिला दिनानिमित्त तारीख १४/३/२०२०
    आदर्श समाजसेवक पुरस्कार 2020 युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली यांचे अध्यक्ष व संस्थापक सोमनाथ राऊत यांना देण्यात आले, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या अमूल्य कार्याबद्दल हेल्पिंग हॅन्ड सामाजिक संस्थेतर्फे ‘आदर्श समाजसेवक’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले युवा संस्कार संस्था आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे सर्वांगीण विकासासाठी काम करते त्याच बरोबर शिक्षण व आरोग्य या दोन मूलभूत गोष्टींवर काम करत आहे हे त्यांचे काम पाहता त्यांना आदर्श समाजसेवक हा पुरस्कार देण्यात आला ह्या कार्यक्रमात युवा संस्कार चे शिलेदार कमलाकर राऊत,नयन मिरकुटे,अजय मिरकुटे व पवन चोरगे उपस्थित होते
  • जाहीर आवाहन जगभरात व देशात करोणा रोगाची साथ सुरू असली तरी राज्यांमध्ये आढळून येणारे रुग्ण हे बहुतांशी परदेशात यात्रा करून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेले इसम आहेत. राज्यातील प्रत्येक शहरात किंवा गावात अशा प्रकारच्या यात्रा करून आलेल्या इसमांची तपासणी करत असताना खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांच्या आरोग्याची तपासणी किंवा खात्री केली जात आहे. गरजेनुरूप अशा व्यक्तींना त्यांच्या घरामध्ये किंवा अन्यत्र वेगळे ठेवण्याची कार्यवाही केली जात आहे. साधी सर्दी, खोकला किंवा ताप असला तरी त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत. याचा अर्थ अशा प्रकारची व्यक्ती करोणाग्रस्त आहे असे मानण्याचे कारण नाही. किंबहुना कुणीही अतिउत्साही होऊन धावपळ करून याबाबत जास्त तपशील गोळा करण्याची आवश्यकता नाही. काही वृत्तवाहिन्यांवर अशा प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत संशयित रुग्ण अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहेत. जोपर्यंत राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा प्रमाणित करत नाही तोपर्यंत कोणताही रुग्ण करोणाचा रुग्ण म्हणता येत नाही. जरी अशा प्रकारचा positive रुग्ण आढळून आला तरी त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी व्यवस्था केल्या जात आहेत. आज रोजी साथ रोगावर यशस्वीरित्या नियंत्रण ठेवणे आणि सामान्य जनतेमध्ये घबराट निर्माण होऊ न देणे ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी आहे. रुग्णाचा औषध उपचार व इतर तपशील हा त्याचा राज्यघटनेनुसार वैयक्तिक हक्क असून रुग्णांची नावे नियमानुसार घोषित करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांची नावे व पत्ते मिळवू नयेत व मिळाले तरी प्रसारित करू नयेत अशा प्रकारचे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. कृपया शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेश विचारात घेता उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना व माध्यम प्रतिनिधींना विनंती करण्यात येते की त्यांनी संयमाने या गंभीर आजाराला सामोरे जावे व सर्वांनी आपली ताकद फार मोठ्या तणावाखाली काम करत असलेल्या यंत्रणेस द्यावी असेही विनम्र आवाहन करत आहे. (सुधाकर देशमुख)
    आयुक्त
    उल्हासनगर महानगरपालिका.
  • अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडवर फेकण्यात आलेल्या गोण्या मध्ये नेमके काय आहे..?

    अंबरनाथमध्ये रसायनसाठा! डम्पिंग ग्राऊड परिसरात सापडली सात टन रसायने यंत्रणांची धावपळ, एमपीसीबीकडून तपासणी… अंबरनाथ फॉरेस्ट नाका परिसरातील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात रसायनांच्या पावडरचा साठा असलेल्या गोण्यांचा ढिगारा टाकल्याचे आढळले आहे. हा रासायनिक साठा कोणी आणि कधी टाकला याबाबत माहिती नसली तरी, तो टाकण्यासाठी डम्पिंगच्याच परिसराचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर एमपीसीबी, पोलिस, एमआयडीसी आणि नगरपालिकेच्या पथकांनी घटनास्थळी भेट देत ही पावडर तपासणीसाठी पाठवली आहे.
    अंबरनाथ पाइपलाइन रस्त्याला लागून असलेल्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवरील आग आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुराचे लोट यामुळे या भागातील नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी डम्पिंगलाच लागून असलेल्या भागात पावडर सदृश रसायनांच्या साठ्याच्या शेकडो गोण्या टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. शेकडो गोण्यांमध्ये भरलेला हा रसायनांचा साठा कोणी आणि कधी टाकला, याबाबत कुणालाच माहिती नाही. गेल्या दहा दिवसांपासून हा साठा येथे टाकण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकमधून रसायनांचा साठा येथे टाकण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
    या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिवाजीनगरचे पोलिस, एमआयडीसीचे अधिकारी तसेच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी या गोण्यांमधील रसायने प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेली आहेत. उघड्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकलेली ही रसायने घातक आहेत की नाही याचा उलगडा प्रयोगशाळेतील अहवालानंतरच होणार आहे. मात्र यापूर्वीही डम्पिंगवर रसायनांच्या गोण्या टाकण्यात आल्याचे प्रकार उघड झाले होते. मात्र रासायनिक कंपन्यांकडून वारंवार डम्पिंग आणि त्याच्या परिसराचा वापर घातक रसायनांचा साठा टाकण्यासाठी होत असल्याने तो आगीत मिसळल्यास त्यातून घातक वायू पसरत आहे. या भागातील हजारो नागरिकांच्या जिवाला त्यामुळे धोका उद्भवू शकतो. डम्पिंग आणि त्याच्या परिसरात रसायनांचा साठा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
    अंबरनाथ शहरात आनंदनगर, मोरीवली आणि वडोल या तीन भागात एमआयडीसीचा कारभार विस्तारला आहे. मात्र मोरीवली आणि वडोल एमआयडीसी भागात सर्वाधिक रासायनिक कंपन्या आहेत. त्यात रासायनिक कंपन्यांनी त्यांची सर्व टाकाऊ रसायने तळोजा येथील डम्पिंगवर कागदोपत्री प्रक्रिया करून टाकणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा वाहतूक आणि डम्पिंगचा खर्च वाचवण्यासाठी कंपन्या आणि रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून उघड्यावर रसायने टाकण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे अशा कंपन्या आणि रसायनांची वाहतूक करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची गरज आहे.
  • निर्माण मजदुर संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली

    या वेळी प्रमुख उपस्थिती माननीय चंद्रकांत बोडारे. माननीय. धनंजय बोडारे. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते

    निर्माण मजदुर संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी मधुकर पठारीया . दामोदर गायकवाड.रामा जाधव. बी जी गोरे. बसप्पा. रवि करौतिया. समेतअनेक मान्यवर उपस्थित होते
    ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • नवनिर्माण मजदुर संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

    उल्हासनगर कॅम्प नं 2 खेमानि येथे नवनिर्माण मजदुर संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली
    या वेळी माननीय चंद्रकांत बोडारे यांनी मजदुर संघटना चे पदाधिकारी यांच्या कार्याची दखल घेऊन नवनिर्माण मजदुर संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रोत्साहन दिले
    तसेच नवनिर्माण मजदुर संघटना चे वरिष्ठ पदाधिकारी यांनी उल्हासनगर संघटना अध्यक्ष माननिय रामा जाधव यांच्या कार्याचे कौतुक करून संघटनांच्या समस्त कार्यकर्ते यांचे मनोबल वाढविले

    या वेळी आलेल्या समस्त मान्यवरांचे नवनिर्माण मजदुर संघटना चे पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वागत करण्यात आले

    नवनिर्माण मजदुर संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहिल्याच वर्षी साजरी करण्यात आली असून या जयंती उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला

    ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र

  • https://www.youtube.com/channel/UCG0yx-Xb6yfVJNywr_nJXZA
    आपल्या शहरातील बातमी आम्हाला पाठवा
    9960504729
    नवं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा

    जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या
    Editor HARI ALHAT
  • ठाणे वाहतूक विभागाची होळी निमीत्ताने केलेली कारवाई:- 1)ट्रिपल सीट 297 ठाणे--28, भिवंडी--24 कल्याण -87 -उल्हास -158 2) हेल्मेट—533 ठाणे। -328 भिवंडि -87 कल्याण- 7 उल्हास-75 3) Wrong side–11 ठाणे-8 भिवंडी-निल कल्याण-3 उल्हास-निल 4) जम्पिंग सिग्नल-20 ठाणे-20 भिवंडी, कल्याण, उल्हास -निल 5) Drunk ड्राईव्ह–145 ठाणे -94 भिवंडी-17 कल्याण-18 उल्हास-16 6) 188 प्रमाणे –80 ठाणे--14 भिवंडी--16 कल्याण-12 उल्हास-10 वरील 6 हेड प्रमाणे एकूण कारवाई:- 1086. पोलीस उपायुक्त
    वाहतूक, ठाणे शहर.
  • देशात होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा देशात कोरोना व्हायरस ची भीती निर्माण झाली असताना ही देशात होळी सन शांततेने पार पडला देशातील तमाम बांधवांनी होळी सणानिमित्त एकमेकांना गुलाल लावून तसेच शुभेच्छा देऊन होळी सन मोठ्या उत्साहाने साजरा केला….. लहान मुले व महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी होळी सण हर्ष आणि आनंदाने साजरा केला….. अनेक मंदिर व आश्रम या ठिकाणी भजन आणि कीर्तन चे कार्यक्रम करण्यात आले आपल्या देशातील संस्कृती ला जपून अनेक धर्माचे नागरिक होळी सणानिमित्त एकमेकाच्या भेटी घेऊन गुलाल लावून होळी सण साजरा करीत होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
  • Reporter.. Santosh kshetre
  • आल्हाट परिवार तर्फे वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • यावेळी 30 विद्यार्थी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते…. प्रतिनिधी सोमनाथ राऊत

  • Co Editor/ Reporter. MAYUR BHOSALE …..Panvel

  • जनहित न्यूज महाराष्ट्र

    Co Editor/ Reporter Mayur Bhosale

    पनवेल महाराष्ट्र

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें