लेखक: जनहित न्यूज महाराष्ट्र

  • उल्हासनगर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले त्या साठी वरिष्ठ अधिकारी यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले
  • उल्हास नदी बचाव कृती समितीने उल्हास नदी मध्ये अनेक दिवसांपासुन केमिकल वाहत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन पत्रा द्वारे दिली असल्याची माहिती जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला दिली
  • संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सौ सुवर्णा सुभाष साळुंके यांचा वाढदिवसानिमित्त मुली व महिलांसाठी आगळावेगळा कार्यक्रम

    थीम- मराठी संस्कृतीवर आधारितपारंपारिक फॅशन शो तसेच महिलांसाठी मनोरंजक गेम शो ग्रुप गेम्स सासू सून नणंद भावजय व सिंगल स्पेशल आणि बरेच काही तसेच बक्षिसे अशा अनेक प्रकारच्या मुली व महिलांसाठी मनोरंजक गेम दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रोजी शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले
    यावेळी अनेक महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली
    यावेळी नगरसेवक निखिल अरविंद वाळेकर तसेच नगर सेविका सौ अपर्णा भोईर सौ सुप्रिया देसाई माजी नगरसेविका सौ मंगला घोणे सौ लतिका कोतेकर. महिला शहर संघटक सौ मालती पवार. उप जिल्हा संघटक सौ अंजली पवार. उप शहर संघटक सौ चंदा गाणं. कार्यकर्त्या सुनयना गावडे. समेत अनेक मान्यवर उपस्थित होते
    वूमनिया पारंपरिक फॅशन शो मध्ये भाग घेतलेल्या सौ सुनंदा मोलावडे. सौ प्राजक्ता उपाध्ये. सौ प्रविना पारटे. सौ प्रतिभा सुर्वे. तसेच stand up seat dawn या खेळामध्ये भाग घेतलेल्या मानसी मोरे. तसेच सासु सून साठी फुगे फोडणे या मनोरंजक खेळात सहभागी असलेल्या सौ निधी सुर्वे व प्रतिभा सुर्वे. बादली आणि चेंडू या खेळात सहभागी असलेल्या सौ प्रतिभा खाडे. तसेच पॉपकॉर्न चे गजरे व सुंदर लांब केस असलेल्या मुली व महिला या सर्व महिलांचा पारितोषिक देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला आला
  • बदलापूर उल्हास नदी सफाई अभियान

    अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर मधील तरुण युवक यांच्या सामाजिक संघटना युथ ऑफ टु डे
    . सेंट एंथोनी कॉन्व्हेंट स्कूल बदलापूर. चे शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थीयांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी उल्हास नदी स्वच्छता अभियान मध्ये सहभागी होऊन उल्हास नदी स्वच्छ करण्यासाठी संकल्प केला
    प्रत्येक रविवारी सकाळी 7.वाजता पासून बदलापूर पश्चिम कडे असलेल्या चौपाटी उल्हास नदी मधील साठलेला कचरा व घाण साफ करण्याकरिता पुढाकार घेतला व उल्हास नदी स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान राबविली जाईल अशी माहिती दिली तसेच या अभियानामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले
    आपल्या शहरातील बातमी आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी प्रसारित करू बातमी पाठवताना नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक तसेच एक फोटो अवश्य पाठवा जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट 9960504729
  • अंबरनाथ शहराला आता मिळणार शुद्ध पाणी

    अंबरनाथ चे आमदार मा. डॉक्टर बालाजी कीनिकर .      शिवसेना गटनेते मा. राजेश शिर्के.                               अंबरनाथ चे नगरसेवक मा. सुभाष नारायण साळुंके उप विभाग प्रमुख मा.प्रल्हाद महाजन 
    यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ मध्ये पाणीपुरवठा विभागातून आता मिळणार शुद्ध पाणी
    अंबरनाथ शहराला चिखलोली धरणातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बंद करून एमआयडीसीकडून अतिरिक्त वाढीव 6 एम एल डी पाणीपुरवठा करण्यात यावा याकरिता अंबरनाथचे आमदार मा. डॉ.बालाजी किणीकर यांनी शिवसेना गटनेते मा. राजेश शिर्के. नगरसेवक मा. सुभाष नारायण साळुंके उपविभाग प्रमुख मा. प्रल्‍हाद महाजन यांच्यासह एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी डॉ. पी आलब नगन व मुख्य अभियंता मा. राजेंद्र सोनजे यांची भेट घेतली गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची बाब यावेळी आमदार मा. डॉ. बालाजी किणीकर यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली यावर सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टर पी आलबनगन यांनी तातडीने प्रस्ताव मागवून त्याला मंजुरी देण्याचे आदेश उपस्थित अधिकारी यांना दिले
    आपल्या शहरातील बातमी आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी प्रसारित करू बातमी पाठवताना नाव पत्ता मोबाईल नंबर व एक फोटो अवश्य पाठवा
    जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट 9960504729
  • मा. रोशन गवई यांचा वाढदिवस उल्हासनगरमध्ये साजरा

    सामाजिक कार्यकर्ते मा.रोशन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक मा. शांताराम निकम लिखित सामाजिक विषयावरील लेख संग्रह कडू डोस शुभेच्छा म्हणून देत असताना मा. शांताराम निकम मा. रामभाऊ तायडे मा. शरद निकम नगरसेवक मा.राजेश वानखेडे तसेच सौ लताताई रोशन गवई समवेत अनेक मान्यवर उपस्थित राहून मा.रोशन गवई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
  • शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

    शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज अंबरनाथ चे नगरसेवक मा. सुभाष साळुंके तसेच सौ सुवर्णा ताई साळुंखे यांच्या संवाद फाऊंडेशनच्या कार्यालयात वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते
    जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट 9960504729
  • जनहित न्यूज महाराष्ट्र

    आपल्या शहरातील बातम्या आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी प्रसारित करू बातमी पाठवताना आपले नाव व फोटो मोबाईल क्रमांक जरूर पाठवा जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट 9960504729

    उल्हासनगर येथे गोरगरीब गरजू मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम

    मा. शाम भाऊ शिंदे युवामंच महाराष्ट्र राज्य. तसेच त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 नोव्हें 2019 रोजी बालदिनानिमित्त गरीब व गरजू मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम उल्हासनगर येथे करण्यात आला यावेळी मा. श्याम भाऊ शिंदे समर्थ व त्रीशक्ती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष मा.जयराज ससाने तसेच ग्रुप चे कार्यकर्ते .सागर गोफने. रंगनाथ खंडागळे. सिद्धार्थ मोकळे. सुरज दांडगे. सुफियान शेख. मोसिन शेख. तसेच अनेक माननीय शाम भाऊ शिंदे समर्थक उपस्थित होते

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें