उल्हासनगर शहरात आज दिनांक 5 जून 2020 रोजी 40 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 482 एवढी झाली आहे. त्या पैकी 206 रुग्ण बरे झाले असून 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत…………………………… उल्हासनगर मध्ये काही दुकानदार यांना दुकान उघडण्याची परवानगी मिळाली असली तरी सोशल distence ची जबाबदारी ग्राहक यांची सुध्दा आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी………………………………………………………………. सरकार ने व महानगर पालिका ने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उल्हासनगर मध्ये. या सुविधा उपलब्ध करून दिल्या आल्या आहेत. हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे………………………………………………………………… आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आपली थोडीशी चूक कुटुंबातील अनेक लोकांना भोगावी लागत आहे. नागरिकांनी घरा बाहेर जाताना तोंडाला मास्क लावून बाहेर जाणे……………………………. गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळावे. गरज असेल तेव्हाच बाहेर जावे. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे.

टिप्पणी करे

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें