

……………………………………………. सध्या देशात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे ट्रेन मध्ये व दुकानात तसेच बाजारात जावून पैसे मागून आपला उदनिर्वाह करणारे तृतीय पंथी किन्नर यांची उपास मार होत आहे.. अशी माहिती सिने अभिनेता सोनू सूद यांना मिळताच उल्हासनगर अंबरनाथ कल्याण येथे राहत असलेल्या 220 तृतीय पंथी किन्नर समाजातील लोकांना दिनांक 31 मे 2020 रोजी राशन वाटप करण्यात आले या पूर्वी सुध्दा लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या उतर भारतीय कामगार यांना आपल्या गावी परत पाठविण्यासाठी अभिनेते मा. सोनू सूद यांनी पुढाकार घेऊन मोलाचे योगदान दिले आहे……………… . ……………………….. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र





टिप्पणी करे