उल्हासनगर शहरात दिनांक १९ मार्च पासून ३०/मे/२०२० रोजी पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३३५ वर पोहचली आज पर्यंत १३५ रुग्ण बरे झाले आहेत तर १८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत त्या पैकी १६० रूग्णांवर कोरोणाचि लक्षणे सापडली नसून २१ रूग्णांवर सौम्य लक्षणे आढळली आहेत मार्च पासून आता पर्यंत कोरोनामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सध्या ०८ रुग्ण ऑक्सिजन’वर आहेत सध्या उल्हासनगर कॅम्प नं ४ कोरोना रुग्णालय येथे ७५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्य कामगार विमा रुग्णालय उल्हासनगर कॅम्प नं ३ याठिकाणी ८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच उल्हासनगर केंप नं ५ कोरोना केअर सेंटर येथे ०७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच ठाणे येथे ०२ रुग्ण उपचार घेत आहेत तर कल्याण डोंबिवली येथे ०२ रुग्ण उपचार घेत आहेत भिवंडी निजामपूर या ठिकाणी ०१ रुग्ण उपचार घेत आहे मुंबई मधील कामा हॉस्पीटल मध्ये ०३ रुग्ण उपचार घेत आहेत तसेच रिलायन्स हॉस्पिटल वाशी येथे ०८ रुग्ण उपचार घेत आहेत कोरोना केअर सेंटर सेंट्रल पार्क येथे ०४ रूग्णांवर उपचार सुरू आहे आज दिनांक ३० मे २०२० रोजी उल्हासनगर कॅम्प नं ५ साई वसनशाह दरबार याठिकाणी १० रुग्ण आढळले आहेत तर आंबेडकर नगर चोपडा कोर्ट येथे ०२ रुग्ण आढळले तसेच सम्राट अशोक नगर उल्हासनगर कॅम्प नं ३ येथे ०३ रुग्ण आढळले असून उल्हासनगर कॅम्प नं ४ याठिकाणी ०४ रुग्ण आढळले आहेत तसेच उल्हासनगर कॅम्प नं ४ शाळा क्रमांक १४ या ठिकाणी ०२ रुग्ण आढळले आहे तसेच उल्हासनगर कॅम्प नं ३ येथे ०१. आनंद नगर येथे ०१. उल्हासनगर कॅम्प नं ४ रवींद्र नगर येथे ०१ रुग्ण. उल्हासनगर कॅम्प नं ५ गायकवाड पाडा येथे ०१ . सेक्शन ३० या ठिकाणी ०१. सेक्शन ३५ येथे ०२ . उल्हासनगर कॅम्प नं २ विक्रांत अपार्टमेंट येथे ०१ उल्हासनगर कॅम्प नं ३ अमन सिनेमा या ठिकाणी ०१ असे एकूण ३० रुग्ण आज आढळले असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे

टिप्पणी करे

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें