……………………………………………. गुटखा गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा………………………………………… . 28 मे 2020 रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने………………………… ………………. भिवंडी येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स वळगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या गोदामावर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून तेथे हजर असलेल्या सुरज हरीश ठक्कर यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा गुटखा. पान मसाला. सुगंधित तंबाखू. या महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा रुपये 87.99.822 किंमतीचा साठा जप्त केला आहे……………………………………………….. सदर साठ्याचा मालक इसरार नामक व्यक्ती असल्याचे तसेच त्यास या कामात अब्बास व अर्जुन सेठ हे मदत करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे……………………………………………….. सदर या प्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्र शिंगवे. राज्यमंत्री ना. राजेंद्र येड्रावकर व मा आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त मा. सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱ्यांनी यशस्वी रित्या पार पाडली…………. …………………….. अशा प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या गोदाम बाबत माहिती अथवा तक्रार असल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त मा. सुनील भारद्वाज यांनी जनतेला केली आहे……………………………………………….. ब्युरो रिपोर्ट जनहित महाराष्ट्र. भिवंडी जिल्हा ठाणे

टिप्पणी करे

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें