युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे
मानवता हाच खरा धर्म ह्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन
दिनांक 25 मे 2020 रोजी जिल्हापरिषद शाळा गोवेली कल्याण मुरबाड रोड या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
या रक्तदानात 144 नुसार संचारबंदी चे नियम आणि आरोग्यविभागाने ठेवलेले नियम हे पुर्णपणे पाळण्यात आला.योग्य ती काळजी घेऊन.त्याच बरोबर कार्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आले
ह्या कार्यक्रमात जे.जे. हाॅस्पिटलच्या दिपाली सुर्वे, पल्लवी रक्त बॅंकचे भिमराव सर , मानवताचे निलेश बचाव, साई , जि.प..शाळा गोवेलीचे मुख्याध्यापक मिरकुटे सर, मा.सरपंच भोईर ताई युवा संस्कारचे नयन मिरकुटे, कमलाकर राऊत, रोशन राऊत,धनाजी हिंदोळे, संजय मुकणे, लक्ष्मण राऊत ,अरविंद राऊत, इत्यादी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण



























टिप्पणी करे