
देशात लॉक डाऊन असल्यामुळे मुळे अनेक नाट्य हॉल बंद करण्यात आले आहेत.. त्या मुळे नाट्य क्षेत्रातील सगळे रंग कर्मी. डोर कीपर. नाट्य गृहात बुकिंग काम करीत आहेत असे. नागरिक यांना लॉक डाऊन मध्ये संकटाशी सामना करावा लागत आहे. अशी माहिती महाविकास आघाडी चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना मिळताच खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी जगदंब निर्मित चे सह निर्माते विलास सावंत साहेब आणि घनश्याम राव साहेब. यांनी अडचणीत असलेल्या रंगकर्मी यांना अन्न धान्य वाटप करून मदतीचा हात दिला… ……………….. सचिव बुकिंग क्लार्क आणि व्यवस्थापक संघटनाचे मा. हरी पाटणकर. जितू पाटील. नितीन नाईक. प्रणित बोडके. विजय सूर्यवंशी. गोटया सावंत. बाबू राणे. बबन. यांनी जगदंब चे निर्माते. संभाजी राजे अभिनेते. आणि महविकास आघाडीचे खासदार मा. डॉ अमोल कोल्हे साहेब जगदंब चे सह निर्माते मा. विलास सावंत साहेब. यांचे आभार व्यक्त केले…………………….. ब्युरो रिपोर्ट. जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई











टिप्पणी करे