कोरोना संशयित रुग्ण विलगीकरणा कामी उमनपा साठी 750 रूम ची व्यवस्था… उल्हासनगरात क़ोरोना ची साथ पसरू नयें म्हणुन क़ोरोना चा प्रादुर्भाव रोखण्या साठी केमिकल चीं हवेत फ़वारनी चें मशीन उपलब्ध करुण दिली, त्याचा आज गोलमैदान पासून सुरवात महापौर लीलाबाई आशान यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उल्हासनगर मधील कोरोनाग्रस्त (संशयीत) असलेल्या रुग्ण सोईकरीता भिवंडी बायपास ठाणे रोड वरील टाटा आमंत्रा इमारत येथे विलिगीकरण रुम ची पहाणी सुद्धा आज मा. महापौर लीलाबाई आशान, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, उप शहर प्रमुख नगरसेवक अरुण आशान, महानगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यान सोबत तिथली पहाणी केली. जवळ जवळ 750 रुम 5 मजली इमारत तिथे आपल्याला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. अशी तयारी महाराट्र शासनातर्फे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार उल्हासनगर मनपा, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, तसेच भिवंडी मनपा यांच्याकरीता वेगवेगळ्या बिल्डींगमधे रुग्णना विलिगीकरण करण्या करिता रुम उपलब्ध करुन दिले आहेत, त्या 750 रूम मध्ये विज, पाणी, पंखे लाइट व बेड ची सुविधा उल्हासनगर महानगर पालिका तर्फे करण्यात आली, त्यांची पाहणी महापौर यांनी आज केली. आज मितीस उल्हासनगर क़ोरोना मुक्त आहें तरी जनतेने घरी राहुन च सहकार्य करावे अशी विनती महापौर महोदया श्रीमती लीलाताई आशान यानी शहरवासियां ना केली.

टिप्पणी करे

Sappho, spelled (in the dialect spoken by the poet) Psappho, (born c. 610, Lesbos, Greece — died c. 570 BCE). A lyric poet greatly admired in all ages for the beauty of her writing style.

Her language contains elements from Aeolic vernacular and poetic tradition, with traces of epic vocabulary familiar to readers of Homer. She has the ability to judge critically her own ecstasies and grief, and her emotions lose nothing of their force by being recollected in tranquillity.

Marble statue of Sappho on side profile.

Designed with WordPress

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें