

आदर्श समाजसेवक पुरस्कार 2020 युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली यांचे अध्यक्ष व संस्थापक सोमनाथ राऊत यांना देण्यात आले, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या अमूल्य कार्याबद्दल हेल्पिंग हॅन्ड सामाजिक संस्थेतर्फे ‘आदर्श समाजसेवक’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले युवा संस्कार संस्था आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे सर्वांगीण विकासासाठी काम करते त्याच बरोबर शिक्षण व आरोग्य या दोन मूलभूत गोष्टींवर काम करत आहे हे त्यांचे काम पाहता त्यांना आदर्श समाजसेवक हा पुरस्कार देण्यात आला ह्या कार्यक्रमात युवा संस्कार चे शिलेदार कमलाकर राऊत,नयन मिरकुटे,अजय मिरकुटे व पवन चोरगे उपस्थित होते


टिप्पणी करे